Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

अजितदादा पवार यांच्या आठवणी व कामाचा अनुभव महाराष्ट्र विसरणार नाही

आमदार दीपक केसरकर यांचे प्रतिपादन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 22 जुलै ते 1 ऑगस्ट महा आरोग्य सेवा अभियान शिबिराचा शुभारंभ सिंधुदुर्गनगरी : माजी उपमुख्यमंत्री व…

दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केंद्र सरकारच्या पोलिसांकडून झालेल्या अत्याचाराला कुडाळ भाजपाच समर्थन म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार.

नीट परीक्षा घोटाळा व मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या टीकेनंतर स्वयंप्रेरणेने सुरू झालेल्या आंदोलनाला भाजप राजकीयदृष्ट्या प्रेरित दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची टीका. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतातील बेरोजगार युवकांना झुरळ असा उल्लेख केल्यानंतर युवा वर्गाच्या रागातून कॉकरोज…

घरगुती वादातून महिलेला धमकी व शिवीगाळ

देवगड तालुक्यातील शिरगाव येथील घटना पती-पत्नी विरूध्द गुन्हा दाखल देवगड : घरगुती वादातून महिलेला धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी आरती दीपक शिंदे (५०, रा. पनवेल) व दीपक वसंत शिंदे (५२, रा. पनवेल) या पती-पत्नी विरूध्द देवगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात…

दोन दुचाकींची समोरासमोर धडक

एकाचा मृत्यू; तर तिघे गंभीर कामावरून घरी परतत असताना काळाचा घाला दोडामार्ग : माटणे वजन काट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एक बेशुद्धावस्थेत असून तिघांनाही पुढील…

कणकवलीतील पत्रकारांची भावना दुखावल्यास मी दिलगिरी व्यक्त करते- गौरी पाटील

पत्रकारांना वृत्तांकनास अटकाव होणार नाही ;कणकवलीतील पत्रकारांमुळेच अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वी कणकवली : कणकवलीत उड्डाणपुलाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर नगरपंचायतच्यावतीने मंगळवारी पेट्रोलपंपासमोरील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी फळ व भाजी विक्रेत्यांसाठी तात्पुरती बसण्यासाठी मार्कीगचे काम चालु होते. यावेळी वृत्तांकनासाठी गेलेल्या कणकवलीतील पत्रकारांना…

ना. नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे राज्यात रोजगारनिर्मितीला मिळणार मोठी चालना

मत्स्य विभागात होणार २५४ सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पदांची भरती मत्स्य विभागाचे कामकाज होणार वेगवान; किनारपट्टी विकासाला मिळणार अधिक गती मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मत्स्य व्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी मत्स्य विभागासाठी नवीन आकृतीबंध लागू करण्याचा…

ढोल, ताशा, सनई कोकणातील समृद्ध कला

कलावंतांना राजश्री शाहू महाराज कलावंत मानधन योजना मिळावी म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र काढून अशा कलावंतांचे प्रस्ताव तात्काळ देण्यासाठी निर्देश दिले जातील सभापती मिलिंद नाईक यांचे प्रतिपादन कुडाळ / प्रतिनिधी ढोल, ताशा, सनई कोकणातील समृद्ध कला असून या कलावंतांना राजश्री शाहू…

कणकवलीत पत्रकारांना वृत्तांकन करताना मज्जाव, विरोध करत पत्रकारांनी दाखवली एकजुट

रिक्षाचालक बाळा वराडकर, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांनी मागितली माफी ; यापुढे पत्रकारांना वृत्तांकन करताना अटकाव होणार नाही… कणकवली : कणकवलीत महामार्ग उड्डाणपुलाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर नगरपंचायतच्यावतीने मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास पेट्रोलपंपासमोरील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी फळ व भाजी…

गावातील रानभाज्या ह्या आरोग्य जपतात – सौ अर्चना बंगे

कुडाळ : गावातील रानभाज्या ह्या आरोग्य जपतात त्याच बरोबर गावातील आपले अस्तित्व जपतात असे प्रतिपादन शिवसेनेच्या उध्दव ठाकरे पक्षाच्या पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी आज नेरुर येथे रानभाज्या महोत्सव आयोजित कार्यक्रमात केले.सौ. बंगे म्हणाल्या रान भाज्या ही संकल्पना…

कलेश्वर विद्यामंदिरचा उपक्रम नेरूर चव्हाट्यावर गावठी बाजार रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन

कलेश्वर विद्यामंदिर नेरूर यांच्या वतीने चव्हाटा येथे गावठी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. बाजारात विविध रानभाज्या तसेच पारंपरिक खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या बाजाराचे खास वैशिष्ट्य…

error: Content is protected !!