Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

माणगाव कट्ट्यात माडाच्या बागेत जुगारावर पोलिसांचा छापा

७ जणांवर गुन्हा दाखल, सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त कुडाळ : तालुक्यातील माणगाव कट्टा येथे एका माडाच्या बागेत सुरू असलेल्या ‘अंदर बाहर’ नावाच्या जुगारावर कुडाळ पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास धाडसी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख २९…

तिलारी नदीपात्रात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

दोडामार्ग तालुक्यातील कुडासे येथील घटना दोडामार्ग : नव्याने खरेदी केलेल्या फ्लॅटच्या पूजेनिमित्त मुंबईहून गावी आलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुडासे-वानोशी येथील तिलारी नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या वेदांत सचिन सांगेलकर (वय १३, रा. दादर, मुंबई) या मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू…

पावशी येथे आज ‘बेलनदी ग्रुप’तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

सलग १९ व्या वर्षी सामाजिक बांधिलकीचा उपक्रम योगिता कानडे/ कुडाळ : ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हा मूलमंत्र जपत, पावशी येथील बेलनदी ग्रुपतर्फे सलग १९ व्या वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर आज, बुधवार दिनांक २७ मे २०२६…

समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांना स्थानिकांनी वाचवले

आंघोळीसाठी देवबाग समुद्रात उतरले असता घडली घटना मालवण : आंघोळीसाठी समुद्रात उतरलेल्या तासगांव सांगली येथील बाप व मुलाला पाण्यात बुडत असल्याचे पाहून स्थानिकांनी प्रसंगावधान राखून वाचवल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास देवबाग भांजीवाडा किनारपट्टी नजिकच्या समुद्रात घडली. संतोष माळी…

युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांनी दिल्या स्वरूप वाळके यांना शुभेच्छा

कुडाळ : युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांनी कडावल गावचे नूतन उपसरपंच स्वरूप वाळके यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. कडावल गावच्या उपसरपंचपदी युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याबाबत युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांनी त्यांची भेट घेतली.…

कणकवली सेतू सुविधा केंद्रात नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीवरून मा.आ. वैभव नाईक आक्रमक

गुजरात इन्फोटेक लि. कंपनीचे व्यवस्थापक श्री. पावसकर यांना वैभव नाईक यांनी विचारला जाब वैभव नाईक यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नागरिकांची कामे झाली पूर्ण

सिंधुदुर्गात खळबळ!

आमदार निलेश राणेंचा थेट पोलीस अधीक्षकांवर गंभीर आरोप २ दिवसांत करणार मोठा गौप्यस्फोट सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात अत्यंत खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली असून, शिवसेना नेते आमदार निलेश राणे यांनी थेट जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (SP) श्री. दहीकर यांच्याविरोधात…

फिश वेंडींग ई-रिक्षा योजनेमुळे मत्स्यविक्रीला नवे बळ

मच्छीमारांना स्वच्छ व आधुनिक बाजारपेठ उपलब्ध होणार – मंत्री नितेश राणे ग्रामीण आणि शहरी भागात मत्स्यविक्रीची साखळी अधिक सक्षम करणार मुंबई : राज्यातील मत्स्यविक्री व्यवसाय अधिक स्वच्छ, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत “फिश वेंडींग ई-रिक्षा” मॉडेल राबविण्याचा महत्त्वपूर्ण…

महामार्ग क्रॉस करताना जखमी झालेल्या शेकरूला वनविभाग सावंतवाडी, डॉक्टर व रेस्क्यू टीमकडून जीवदान

कुडाळ : महामार्ग क्रॉस करताना अपघातग्रस्त झालेल्या इंडियन जायंट स्क्वेरल (शेकरू) या दुर्मिळ वन्यप्राण्याला वनविभाग, पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त प्रयत्नातून उपचार करून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात आले. तेर्से बांबर्डे बस स्टॉप परिसरातील नदीकिनारी महामार्ग…

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचे नाव

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे नवे नाव सावंतवाडी : कोकणातील जनतेची अनेक वर्षांची प्रलंबित आणि अत्यंत जिव्हाळ्याची मागणी अखेर राज्य सरकारने पूर्ण केली आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते दिवंगत मधु दंडवते यांच्या सन्मानार्थ…

error: Content is protected !!