मुंबई-गोवा महामार्गावर अपघात

पावशी येथे मासे वाहतूक करणारा ट्रक डिव्हायडरला धडकलाकुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर एक मोठी बातमी समोर येत आहे. कुडाळ जवळील पावशी येथे महामार्गावर मासे वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचा अपघात झाला आहे. वेगात असलेला हा ट्रक थेट महामार्गाच्या साईड डिव्हायडरला जाऊन धडकला.…








