Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना मिळणार “अत्यावश्यक संच” भेट

महाराष्ट्र शासनकडून अत्यावश्यक संच सुधारित योजनेस मान्यता श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती

नदीपात्रातील मृतदेह काढण्यासाठी सरसावली शासकीय यंत्रणा

बाहेर जे निघालं ते पाहून सगळेच चक्रावले कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील घटना कुडाळ : सरंबळ नदीपात्रात एक मृतदेह वाहून आला असून तो मृतदेह झाडीत अडकला आहे, असा फोन कुडाळ पोलिसांना आला. पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणेने सतर्कता दाखवत फायबर बोट व…

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना मिळणार “अत्यावश्यक संच” भेट

उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून अत्यावश्यक संच सुधारित योजनेस मान्यता शिवसेना कामगार नेते प्रसाद गावडेंची माहिती इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य व सुरक्षा आणि कल्याणसाठी शासनाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी…

काम न करणारे शिक्षणाधिकारी सिंधुदुर्गात नकोत- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची आक्रमक भूमिका

मान्यतेसाठी वेठीस धराल तर गप्प बसणार नाही- ज्ञानेश्वर म्हात्रे नवभारत बांदा मध्ये बोगस शिक्षक भरतीचा एकनाथ नाडकर्णीचा आरोप चुकीच काम करत असे, तर कोणालाच पाठीशी घालणार नाही – ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षण उपसंचालक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासोबतची शिक्षक संघटनांची सभा ठरली…

शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त युवासेना कुडाळ यांच्या माध्यमातून जीवदान विशेष शाळा झाराप येथील मुलांना खाऊ वाटप

कुडाळ : शिवसेना पक्षाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त युवासेना कुडाळ तर्फे आज जीवदान विशेष शाळा झाराप येथे विशेष मुलांना खाऊ व वस्तू वाटप करून साजरा करण्यात आला.यावेळी युवासेना कुडाळ तालुका प्रमुख श्री.सागर वालावलकर,उपतालुका प्रमुख बाळा सावंत,तालुका सचिव साईराज दळवी,उपतालुका सचिव…

शिवसेना पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त कुडाळ तालुका शिवसेनेचा अनोखा उपक्रम…

बेवारस गोवंशीय जनावरांना पशुखाद्याचे केले वाटप.. शिवसेना पक्षाचा स्थापना दिवस आज सगळीकडे मोठया उत्साहात शिवसेना मुख्य नेते मान. एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ-मालवणचे आमदार मान.निलेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख मान.दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या…

आंबोली घाटमार्गावर कोसळले झाड

दीड तास वाहतूक ठप्प सावंतवाडी : आंबोली घाटमार्गावरील देवसू – पलीकडचीवाडी येथे जाणाऱ्या कुंभेश्वर रस्त्यानजीक झाड कोसळल्याने सुमारे दीड तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने तसेच आंबोली घाटातून सावंतवाडीकडे जाणारी अनेक वाहने रस्त्यावरच अडकून पडली होती.…

समोरून येणाऱ्या आरामबसने हुल दिल्याने ट्रक पलटी

कणकवली येथील घटना समोरून येणाऱ्या आरामबसने हुल दिल्याने कोल्हापूरच्या दिशेने जाणारा ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूने पलटी झाला. कणकवली फोंडाघाट राज्य मार्गावरील करूळ येथील कारखाना थांब्यानजीक बुधवारी सकाळी ६ वा. सुमारास झालेल्या या अपघातात सुदैवाने कुणाला दुखापत झाली नसली तरी ट्रकचे…

देवगडात महिलेकडून १२ लाखांचा गंडा

आमिष दाखवून महिलांची फसवणूक देवगड : शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करून जादा परताव्याचे आमिष दाखवून येथील एका महिलेने अनेक महिलांची सुमारे दहा ते बारा लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध आज येथील पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली…

कुडाळमध्ये नेपाळी दाम्पत्याला अनोळखीकडून मारहाण

सावंतवाडी : देवसू येथील बागेत कामासाठी असलेल्या नेपाळी दांपत्याला कुडाळ परीसरात अनोळखी व्यक्तीने मारहाण केली. सदर संशयिताने आपण पोलीस असल्याची बतावणी करून त्या दाम्पत्याकडे आधारकार्डची मागणी केली. त्यानंतर दाम्पत्यास बेदम मारहाण केली. सदर नेपाळी राजू बसने सावंतवाडी पोलीस स्टेशन गाठून…

error: Content is protected !!