सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० या योजनेची सखोल चौकशी करावी

आ. निलेश राणे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट घटक २.० या योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून सदर योजनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…








