अखेर शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांची हद्दपारी रद्द

अन्यायाविरुद्धचा संघर्ष, जनतेसाठी सातत्याने उभे राहण्याची भूमिका आणि प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगणारा निर्धार यामुळे शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या संघर्षाला अखेर न्यायालयीन पातळीवर मोठा दिलासा मिळाला आहे. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली त्यांची हद्दपारी उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. हद्दपारीच्या कारवाईनंतरही…








