सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस (mm)

दिनांक – 29/06/2026 1) देवगड 472) मालवण 503) सावंतवाडी 204) वेंगुर्ला 155) कणकवली 596) कुडाळ 927)वैभववाडी 988) दोडामार्ग 38 आजचा सरासरी पाऊस = 52.37mm

दिनांक – 29/06/2026 1) देवगड 472) मालवण 503) सावंतवाडी 204) वेंगुर्ला 155) कणकवली 596) कुडाळ 927)वैभववाडी 988) दोडामार्ग 38 आजचा सरासरी पाऊस = 52.37mm

सावंतवाडी : मदर क्विन्स स्कूल, सावंतवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी (Umbrella Painting) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शाळेतील ५५ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यशाळेचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन बी. एस. बांदेकर कला महाविद्यालय, सावंतवाडी येथील प्रा. सिद्धेश नेरूरकर यांनी केले. सोबत सहाय्यक…

शिंदे शिवसेनेचे डॅशिंग शिलेदार नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा पारकर यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव कणकवली : शिंदे शिवसेनेचे डॅशिंग शिलेदार आणि कणकवली नगरपंचायतीचे नगरसेवक सत्यजित उर्फ बाळू पारकर यांचा वाढदिवस रविवारी कणकवली येथील शिवसेना संपर्क कार्यालयात केक कापून उत्साहात…

कणकवली : भारतीय जनता पक्षाची कणकवली शहर मंडलाच्या महत्वाच्या पदांची नियुक्ती जाहीर झाली आहे. यामध्ये कणकवलीचे किरण जाधव यांची कणकवली शहर सोशल मीडिया सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. किरण जाधव यांनी यापूर्वी भाजपचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.…

कणकवली : भारतीय जनता पक्षाची कणकवली शहर मंडलाच्या महत्वाच्या पदांची नियुक्ती जाहीर झाली आहे. यामध्ये कळसुलीचे प्रथमेश दळवी यांची कणकवली शहर सोशल मीडिया सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष कळसुली या पदावर काम पाहिले. आहे.…

झी मराठीच्या जबरदस्त डान्सर अँड मॉडेलिंग शोमध्ये कुडाळच्या पी.के. डान्स क्रू ने घवघवीत यश मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासाठी त्यांना कोरिओग्राफर प्रसाद कामतनुरे यांचे यांचे मार्गदर्शन लाभले असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे…

सिंधुदुर्गनगरी : भारत देशाला पोलिओमुक्त दर्जा प्राप्त झाला असला, तरी ही स्थिती कायम राखण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसारदि. २८ जून २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते…

आईची प्रकृती चिंताजनक सामूहिक आत्महत्या की अन्य काही ? शुक्रवारी रात्री वडिलांना फोनवर पत्नी व मुलगा झोपत नसल्याचे सांगितले होते वडिलांनी दोघांनाही देवाचा अंगारा लावण्याचा दिला होता सल्ला सावंतवाडी : गोव्यातील करासवाडा-म्हापसा येथीलसाईनगर परिसरातील एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या सोनुर्ली येथील…

महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि संस्कृती ही कृषी क्षेत्राभोवती फिरते. परंतु, गेल्या काही वर्षांत निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलले आहे. कधी अवेळी येणारा पाऊस, कधी तीव्र दुष्काळ, तर कधी गारपीट, अतिवृष्टी आणि महापूर… एकामागून एक येणाऱ्या या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील बळिराजा पुरता…

प्रकल्पविरोधी जनतेसोबत शिवसेना ठाम; आंबा बागायतदारांच्या जलसमाधी आंदोलनालाही पाठिंबा देवगड : सिंधुदुर्गातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, राज्य सरकारने याप्रकरणी स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी युवा…