Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

करूळ येथील धरणात बुडून ३ मुलींचा मृत्यू

करूळ गावावर शोककळा वैभववाडी / प्रतिनिधी : करुळ जामदारवाडी धरणात तीन मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या तीनही शाळकरी मुली असून दोघी करुळ भोयडेवाडी येथील तर एक कुसूर येथील आहे. मामाच्या गावी आली होती ही घटना बुधवारी…

नेरूर येथील कलेश्वर मंदिर परिसरात जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण

आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील ऐतिहासिक आणि पवित्र श्री कलेश्वर मंदिर परिसरात ग्रामस्थांच्या हिताचा महत्त्वपूर्ण असा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आला. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ, शुद्ध…

कणकवली पुलाखाली आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

पोलिसात अकस्मिक मृत्यूची नोंद कणकवली : शहरातील पेडणेकर ज्वेलर्स परिसरातील पुलाखाली एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबाबत मिळालेल्या…

पंतप्रधानांच्या आवाहनाला शासनाकडूनच हरताळ!

वैभव नाईक यांची टीका कणकवली : पेट्रोल, डिझेल वापर कमी करा, सोन्यावरील वाढती गुंतवणूक थांबवा. परदेश दौरा करु नका, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला आवाहन करत आहेत. मात्र, मंत्र्यांच्या ताफ्यात पुढे आणि मागे चार-चार गाड्या असतात, अधिकारी विविध ठिकाणी…

सिंधुदुर्गातील मुलांमध्ये ‘टॅलेंट’…फक्त पालकांनी खंबीर साथ द्यावी…

अकिना मिश्रा; सावंतवाडी एम.जे डान्स अकॅडमीचा वर्धापन दिन उत्साहात… ​सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांमध्ये उपजतच अफाट टॅलेंट आहे, मग ते कला असो वा क्रीडा, प्रत्येक क्षेत्रात ही मुले आपली चमक दाखवत आहेत. मात्र, आपल्या पाल्याला यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचवण्यासाठी पालकांनी…

पेट्रोल डिझेलसह इंधनांचा काटकसरीने वापर करणे.. ही तर काळाची गरज…!

युद्धजन्य परिस्थितीपेक्षाही वाढते प्रदूषण व ग्लोबल वॉर्मिंग जीवसृष्टीसाठी धोक्याचीच घंटा..!! 💡फ्लॅशलाईट🔦@प्रसाद गावडे✍🏻 दिवसेंदिवस वाढते प्रदूषण,बेसुमार जंगलतोड आणि हवामान बदलामुळे पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन पाहता येत्या काळात जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात चालले आले आहे. काल देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेबांनी देशवासीयांना एका कार्यक्रमात…

वालावल चेंदवण कवठी ग्रामस्थांचा उद्रेक!

आमच्या टु व्हिलरवर बसा आणि कवठी पर्यंत प्रवास करुन दाखवा! सा. बा. कुडाळ च्या अभियंता श्री शिंदे यांना चांगलेच खडसावले! अखेर जि प सदस्य रुपेश पावसकर आणि पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांची मध्यस्थी! कुडाळ : वालावल ते चेंदवण…

ग्रामीण भागातील शाळांना दिलासा; २० विद्यार्थ्यांवर ३ शिक्षकांना मान्यता.

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. राज्य सरकारने क्रांतिकारी निर्णय घेत शिक्षण क्षेत्रात टाकले पुढचे पाऊल शिक्षण मंत्री दादा भुसे,यांच्या समवेत उद्योग मंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या बैठकांना…

कुडाळमध्ये धाडसी चोरी

; दिवसाढवळ्या भरवस्तीतील ५ फ्लॅट फोडले कुडाळ : कुडाळ शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, आज दुपारी भरवस्तीत घरफोडीची एक अत्यंत धाडसी घटना घडली आहे. शहरातील ‘गुरुप्रसाद गृहनिर्माण संस्था’ (सोसायटी) येथे अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा पाच फ्लॅट फोडून…

बाराशे फूट खोल दरीत डंपर चालकाची आत्महत्या

आंबोली घाटातील प्रकार आंबोली घाटात मुख्य दरडीच्या ठिकाणी सुमारे 1200 फूट खोल दरीत राजाराम रघुनाथ कुडतरकर ( 31) रा. आंबोली गावठणवाडी या डंपर चालकाने ऊडी मारून आत्महत्या केली. एक रात्र डंपर घाटात उभा असल्याने डंपर मालक मायकल डिसोजा यांना संशय…

error: Content is protected !!