पत्रकारांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न साकार पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी माझी – पालकमंत्री नितेश राणे

सिंधूदर्पण पत्रकार गृहनिर्माण प्रकल्प भूमिपूजन व गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा संपन्न राणे साहेबांनी जोडलेली माणसं टिकवणे आणि विकासाचा वारसा पुढे नेणे ही माझी जबाबदारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या सिंधूदर्पण पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे झाले भूमिपूजन सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातील…








