आजचा हा कार्यक्रम फक्त एक दिवसाचा कार्यक्रम न राहता या सर्व एकल महिलांचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे – संदेश पारकर

कणकवली नगरपंचायत येथे ‘एकल महिला दिवस’ उत्साहात साजरा कणकवली : संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेल्या २३ जून या ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिना’निमित्त, महाराष्ट्र शासनामार्फत प्रस्तावित राज्य एकल महिला धोरणाच्या अनुषंगाने कणकवली नगरपंचायत येथे “एकल महिला दिवस” साजरा करण्यात आला. ‘विधवा’ या शब्दाऐवजी…








