Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

सिंधुदुर्ग कारागृहात बंदीवानांसाठी योगसाधना शिबीर उत्साहात संपन्न

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. डॉ सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शन आर्ट ऑफ लिव्हिंग कणकवली परिवाराचा पुढाकार कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या सहकार्याने आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली,…

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादा साईल यांची हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायतीला दीली भेट!

ग्रामपंचायत मधील विकासकामांचा घेतला आढावा! कुडाळ : हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीच्या कामांचे कौतुक ऐकुन होतो परंतु प्रत्यक्षात आज या ग्रामपंचायतीचे कामगाज पाहीले आणि समाधान वाटले असे गौरवोद्गार जिल्हा परिषद अध्यक्ष श्री प्रमोद कामत यांनी काढलेश्री कामत आणि श्री साईल यांनी आज…

विनापरवाना वाळू वाहतूक करणारे दोन डंपर ताब्यात

कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या पथकाची धडक कारवाई कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात प्रशासनाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने आज एका धडक कारवाईत विनापरवाना वाळू वाहतूक करणारे दोन डंपर ताब्यात घेतले आहेत. या कारवाईमुळे…

सोशल मीडिया हे रोजगाराची संधी देणारे प्रभावी माध्यम…

अमोल टेंबकर; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अभ्यास वर्गात मार्गदर्शन…​ सावंतवाडी : आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून न पाहता, त्याकडे रोजगाराची एक उत्तम संधी म्हणून पाहिले पाहिजे. इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप यांसारख्या लोकप्रिय माध्यमांचा योग्य वापर करून, रिल्स आणि…

वेताळ बांबर्डे कदमवाडी शाळेमध्ये कायम स्वरूपी शिक्षक मिळावा

वेताळ बांबर्डे ग्रामस्थांचे कुडाळ सभापतींना निवेदन दोन दिवसात कायम स्वरूपी शिक्षकाची व्यवस्था होईल; सभापतींचे आश्वासन कुडाळ : वेताळ बांबर्डे कदमवाडी शाळेमध्ये १ ली ते ७ वी पर्यंत वर्ग असून प्रशालेमध्ये अवघे तीनच शिक्षक आहेत. त्यामुळे ३ शिक्षकांना मुलांवर नियंत्रण ठेवणे…

ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

• तीन दिवसांत २२२ मिमी पाऊस; कणकवलीत सर्वाधिक ३२० मिमी पर्जन्यमान • दरडप्रवण ११० गावांवर विशेष लक्ष • NDRF पथक तैनात, सर्व नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत सिंधुदुर्गनगरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दि. ६ जुलै २०२६…

“विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपची ज्ञानसेवा!”

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण साहेब व पालकमंत्री मा. नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे येथे शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे क्रमांक १, २ व ४…

चेंदवण येथील वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा मेस्त्री कुटुंबाचे घराचे लाखो रुपयांचे नुकसान

जि प सदस्य रुपेश पावसकर यांनी केली पाहणी कुडाळ : चेंदवण गावातील टेंबवाडी येथे रविवारी झालेल्या वादळी चक्री वादळ झाले आणि श्री विजय मेस्त्री, श्रीमती गिरीजा मेस्त्री, श्री गणपत मेस्त्री यांच्या घरावर झाड पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले यामध्ये विजय…

सुनील ठाकूर व पुरुषोत्तम परब यांच्याकडून आडेली व मठ प्रशालेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

वेंगुर्ला : सामाजिक कार्यकर्ते सुनील ठाकूर आणि पुरुषोत्तम परब यांच्या माध्यमातून मठ व आडेली येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्राथमिक शाळा आडेली खुटवळवाडी, प्राथमिक शाळा मठ नं. १ व २, प्राथमिक शाळा मठ कणकेवाडी तसेच मठ हायस्कूल येथील…

शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर, पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज – मा. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत

शिवडाव, नाटळ, नरडवे, कुंभवडे शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना रक्तचंदनाच्या रोपांचे वाटप पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य कणकवली : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी…

error: Content is protected !!