Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

जर सागरी मंडळाचे प्रकल्प, बंदरे , जेट्टी ,मत्स्य व्यवसायात अवैध बांगलादेशी पाकिस्तानी आढळले तर कसून चौकशी करा..!

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचे कडक निर्देश.. मुंबई- कश्मीर पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सागरी मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व प्रकल्पांमध्ये तसेच बंदरे, जेट्टी आणि मत्स्य व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जागांमध्ये काम करणारे कामगार तसेच या…

बाळ गोपाळ मंडळातर्फे सार्वजनिक त्रैवार्षिक सत्यनारायण महापूजा

मालवण : गुरुवार दिनांक १ मे २०२५ रोजी बाळगोपाळ मंडळातर्फे सार्वजनिक त्रैवार्षिक श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सायं. ७.३० वाजता शिमगोत्सव तर रात्रौ. ८.३० वाजता दशावतार नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून…

तीन दशकांच्या सन्माननीय सेवेनंतर सौ. सुवर्णा केणी मॅडम सेवानिवृत्त

अणाव (तालुका – कुडाळ) : शिक्षण क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ आपल्या कर्तृत्वाने आणि संस्कारांनी एक अमीट ठसा उमटवणाऱ्या मा. सौ. सुवर्णा शिवराम केणी मॅडम (प्राथमिक शिक्षिका, जि.प.पू.प्रा.शाळा अणाव, दाभाची वाडी) या दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी नियत वयोमानानुसार सन्मानपूर्वक…

माणगाव खोऱ्यात BSNL चा लपंडाव, व्यवस्थित सेवा द्या अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू – योगेश धुरी,

माणगांव खोऱ्यात गेले कित्येक दिवस BSNL ची रेंज नाही, वेळोवेळी निवेदन दिली मात्र अधिकारी लक्षच देत नाहीत. माणगाव खोरे हा माणगाव ते शिवापूर पर्यंत अतिशय ग्रामीण भाग या भागात BSNL च्या सेवे शिवाय अन्य पर्याय नाही. माजी खासदार माजी आमदार…

कुडाळ नगरपंचायतच्या वतीने १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण

नगरपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या तर गांधी चौक येथील ध्वजारोहण नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या हस्ते होणार कुडाळ प्रतिनिधीकुडाळ नगरपंचायतच्या वतीने १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त नगरपंचायत कार्यालय व गांधी चौक येथे ध्वजारोहण होणार आहे.महाराष्ट्र दिनानिमित्त होणारे हे…

अखेर तो बॅनर नगरपरिषदेकडून हटवला

सावंतवाडी : दहशतवाद असाच संपवावा लागतो अशा आशयाचा बॅनर सावंतवाडीत लावला होता. हा बॅनर सावंतवाडी नगरपरिषदेकडून काढण्यात आला. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रथमच ही कारवाई आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा बॅनर हिंदुत्ववादी संघटनांकडून लावला होता. मोती तलाव शिव उद्यान…

काजूच्या बागेत आढळला वयोवृद्ध महिलेचा मृतदेह

वैभववाडी : उपळे येथील काजूच्या बागेत हेत येथील जयश्री विष्णू शेरे वय अंदाजे ८५ वर्षे या वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह मंगळवारी दुपारी ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला आहे. उपळे बौध्दवाडीनजीक पालांडे यांची काजुची…

मालवणात आज ‘शिवराज भूषण’ नाटकाचा शुभारंभ

संतोष हिवाळेकर/पोईप शिवराज्याभिषेक दिन सोहळा वर्धापन दिनानिमित्त गतवर्षी मालवणातील कलाकारांनी ‘सह्याद्रीचा सिंह राजा शिवछत्रपती’ हे महानाट्य सादर केल्यानंतर यावर्षी ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५१ व्या सोहळ्यानिमित्त श्री शिवराज मंच मालवण यांच्यावतीने शिवराज भूषण या ऐतिहासिक नाटकाचा शुभारंभ दि.…

महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी ध्वजवंदन सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवार 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. तरी या…

पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी :- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार दि. 30 एप्रिल 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि. 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2.45 वाजता ओरोस परेड ग्राउंड येथे…

error: Content is protected !!