पुण्यात वेगळ्या आजाराचे थैमान, एका तरुणाचा मृत्यू

रुग्णसंख्या शंभरीपार; अनेकजण व्हेंटिलेटरवर पुणे : पुण्यात जीबीएस म्हणजेच गुलेन बेरी सिंड्रोम असलेल्या रुग्णांची संख्या शंभरीच्या पुढे गेली आहे. दरम्यान, पुण्यात रविवारी एका तरुणाचा मृत्यू या आजारामुळे झाला. दरम्यान, या आजारावरील उपचाराच्या खर्चामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे पुणे…








