कुडाळ : महायुतीचे कुडाळ – मालवणचे उमेदवार निलेश राणे यांच्या विजयाचे बॅनर झळकू लागले आहेत. त्यामुळे हे बॅनर सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक पार पडली. यावेळी कुडाळ – मालवण मतदार संघात महायुतीकडून…
राजापूर : राजापूर शहरातील एकमेव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजापूर या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ९९ वर्ष पूर्ण होऊन या मंडळाने १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे.या मंडळाचे २०२४-२५ हे शताब्दी महोत्सवी वर्ष असणार आहे.राजापूर शहराचा एकमेव सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून ख्यातनाम…
कुडाळ : शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद करलकर यांनी कुडाळ तालुक्यातील विविध मतदान केंद्रांवर भेट देत मतदानाचा आढावा घेतला. कुडाळ – मालवण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच जिल्ह्यात महायुतीचे तिन्ही…
कणकवली : शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी मतदान करत फोंडा येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. आग्रे आणि दोन्ही मुले देखील उपस्थित होती. यावेळी सर्वांनी घरातून बाहेर पडून मतदान करावे. तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा असे…
कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार वैभव नाईक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. स्नेहा नाईक या देखील उपस्थित होत्या.
मतदान करा, बोटाची शाई दाखवा आणि मिळवा ४ भेटवस्तू कुडाळ : योगेश मोबाईल शॉपी, कुडाळ ग्राहकांसाठी अनोखी ऑफर घेऊन आले आहेत. मतदान करा, बोटाची शाई दाखवा आणि कोणत्याही स्मार्टफोनच्या खरेदीवर ४ भेटवस्तू मोफत मिळवा अशी ही ऑफर असणार आहे. योगेश…
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नेहमीच मराठी अस्मिता, स्थानिकांना रोजगार आणि विकासासोबत प्राधान्याने हिंदुत्ववाद हाच मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे. सध्या निवडणुकीत जातीय मुद्दे तसेच काही मुस्लिम संघटनांनी 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना मोकाट सोडणे व वक्फ बोर्ड जमिन…
ब्युरो न्युज : गेल्या १० वर्षात आमदार वैभव नाईक हे कुडाळ मालवण मतदारसंघात प्रामाणिकपणे काम करीत आहे. नागरिकांच्या सुखदुखात सहभागी होत आहेत. इतर आमदार, मंत्री यांनी गद्दारी केली मात्र आमदार वैभव नाईक हे उद्धवजींशी एकनिष्ठ राहिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात…
सिंधुदुर्ग : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार व महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारात भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी आघाडी घेतली आहे. प्रचार सुरू झाल्यापासून भटके विमुक्त वाडी वस्ती वरती भेटीगाठी घेत नेत्याचं काम…
मालवण : मालवण तालुक्यातील तळगाव येथे काल दुपारी २ ते ४ या वेळेत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने तरुण या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी…