१२ पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर महाराष्ट्र हा केवळ सह्याद्रीच्या कड्याकपारींनी नटलेला प्रदेश नाही, तर तो इतिहासाचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या महान संकल्पनेचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गड-किल्ल्यांची शृंखला आजही त्यांच्या शौर्याच्या कथा सांगत उभी आहे. अशा १२…
• 21 जुलैपर्यंत हरकती पाठविण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती, अधिनियम, 1961 (सन 1962 चा अधिनियम, 5) चे कलम 12 पोटकलम (1) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडुकीसाठी त्या जिल्हा परिषद…
भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर व भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष रूपेश कानडे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन तेर्सेबांबर्डे गावातील उपसरपंच पदी असलेल्या सौ रोहिणी हळदणकर यांच्या एक वर्षाचा कार्यकाल समाप्त झाल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच या जागेची आज रोजी निवडणूक प्रक्रिया घेण्यात…
जंगलमय भागात आढळला मृतदेह सावंतवाडी : येथील कळसुलकर हायस्कूलचे शिक्षक सुमित बाबी जंगम (वय अंदाजे ५४-५६) यांनी आज ओवळीये, ता. मालवण येथील आपल्या घरापासून काही अंतरावर असलेल्या जंगलमय भागात गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले…
मालवण तालुक्यातील घटना मालवण : तालुक्यातील कोळंब या गावात तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. नितीन मुकुंद कोचरेकर असे त्याचे नाव आहे. यावेळी तो ४३ वर्षांचा होता. मालवण पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती…
कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथे घराला आग लागून नुकसान झाले आहे. वेताळ बांबर्डे येथील प्रमोद बांबर्डेकर यांच्या घराला ही आग लागली असून या आगीत बांबर्डेकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. स्थानिक…
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील ऐतिहासिक आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कसईनाथ (पांडवकालीन) डोंगराचा काही भाग रविवार सायंकाळच्या सुमारास कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गिरोडे गावाच्या दिशेने सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घटनेची सविस्तर माहिती गिरोडा…
कणकवली : भिरवंडे येथील उबाठा चे कार्यकर्ते व भिरवंडे विकास सोसायटी चे संचालक संजय उर्फ छोटु कदम व भिरवंडे कदम वाडी येथील ग्रामस्थानी नुकताच पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ…
सीसीटीव्हीत दिसणारा तो अनोळखी युवक कोण ? सावंतवाडी : इन्सुली कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे (वय. २५) मृत्यूप्रकरणी वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडी बाहेर येत आहेत. मृतदेहा बाजूला मिळालेली दुसरी छत्री तिच्या चुलत भावाची असल्याचे उघड झाले आहे. तो बुधवारी सकाळी तेथे…