Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

रुग्णाला सावंतवाडीतून बांबुळीत घेवून जाणारी १०८ रुग्णवाहिका वाटेतच पेटली…

सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयातून गोवा-बांबुळी येथे रुग्णाला घेवून जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेने वाटेतच पेट घेतला. यात रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. ही घटना रात्री एक वाजण्याच्या सुमारास कोलवाळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडली. गाडीत पुढे बसलेल्या डॉक्टरांना गाडीतून धूर येताना दिसला.…

सिंधुदुर्गनगरीत लवकरच सुरू होणार ‘पालकमंत्री कक्ष’

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे पुढचे पाऊल कणकवली : सर्वसामान्य जनतेला पालकमंत्र्यांची भेट घेता यावी, त्यांचे जिल्हा प्रशासनासंदर्भातील प्रश्न, समस्या त्याच ठिकाणी मार्गी लावाव्यात या अनुषंगाने पालकमंत्री नीतेश राणे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच…

नांदगाव मोरये वाडी येथील सामाईक बंद घराला लागली आग

कणकवली : नांदगाव मोरये वाडी येथील मनोहर आत्माराम बिडये व पुजा देवेंद्र बिडये यांच्या सामाईक बंद घराला रात्री ८:३० सुमारास अचानक आग लागली.या आगीत पुर्ण घर आणि दुकान जळून बेचिराख झाले.सुमारे एक तासानंतर दाखल झालेल्या अग्निशामक बंबालाही ही आग आटोक्यात…

गावारेड्याच्या धडकेत पादचारी गंभीर

सावंतवाडी : चालत जाणाऱ्या पादचाऱ्याला गव्याच्याकळपाने धडक दिल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज साडे सात वाजता नेमळे-बिसोळे येथे घडली. सोनू मधुकर राऊळ (वय ३८) असे त्यांचे नाव आहे. त्यांना अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…

सावंतवाडी येथे युवकाची गळफास लावून आत्महत्या…

सावंतवाडी : ओटवणे-जाधववाडी येथील अक्षय गुंडू जाधव (वय २८) या युवकाने आपल्या घराच्या पडवीतच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडे नऊच्या सुमारास उघडकीस आली. घरात कोणी नसताना त्याने हा प्रकार केला. त्यामुळे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.…

पत्रकार बाळ खडपकर यांना मातृशोक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथील ज्येष्ठ तसेच दैनिक प्रहारचे पत्रकार बाळ खडपकर यांच्या मातोश्री प्रतिभा विश्वनाथ खडपकर ( वय ८७ ) यांचे सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांचे पती विश्वनाथ खडपकर हे प्राथमिक शिक्षक होते. प्रतिभा खडपकर यांच्या पश्चात…

सिंधू संघर्ष युवा संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने तेरसे बांबर्डे येथे ओहळावर बंधारा बांधण्याचा उपक्रम

कुडाळ : पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून सिंधू संघर्ष युवा संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने तेरसे बांबर्डे शेणईवाडी येथे श्री निलेश शेणई यांच्या घराजवळील ओहळावर पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्याचा उपक्रम सिंधू संघर्ष युवा संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आला. सिंधू…

चिपी विमानतळाच्या श्रेयासाठी भांडणारे विमानतळ बंद पडून तिन महिने होत आले तरी आता गप्प का ?

विमानतळ सुरू करणे व पर्यटन उद्योग वाढवण्याच्या घोषणा फक्त निवडणूक काळापुरत्याच – कुणाल किनळेकर. सिंधुदुर्ग : तत्कालीन सत्ताधारी आणि सध्याचे सत्ताधारी एरवी चिपी विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणी आणले आणि कोणी सुरू केले यासाठीच भांडत असतात. परंतु आता चिपी विमानतळ बंद…

श्रमिक कामगार कल्याणकारी संघ महाराष्ट्र च्या वतीने कामगार यांच्या मुलांचा सन्मान सोहळा व कामगार मार्गदर्शन स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

कुडाळ : शासन दरबारी बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न आहेत त्यांच्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत या सर्वांचा अभ्यास बांधकाम कामगारांनी करून या संधीचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी बांधकाम कामगारांच्या भव्य मेळाव्यात केले…

error: Content is protected !!