Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

श्री. देव वाघोबा मंदिर वेताळ बांबर्डेचा ३४ वा वर्धापन दिन १० मे रोजी

कुडाळ : श्री. देव वाघोबा मंदिर वेताळ बांबर्डेचा ३४ वा वर्धापन दिन शनिवार दिनांक १० मे २०२५ रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.०० वा. श्री. सत्यनारायण महापूजा रात्रौ ९.०० वा.…

श्री. देव रवळनाथ मंदिर निरुखे वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ : श्री. देव रवळनाथ मंदिर निरुखेचा वर्धापन दिन सोहळा सोमवार दिनांक ५ मे २०२५ रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त दिनांक ५ आणि ६ मे रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वैशाख शु. अष्टमी सोमवार दि…

एखाद्या मुख्यमंत्र्याचा दरारा काय असतो हे राणेसाहेबांच्या रुपात पाहिलं – अजित पवार

एखाद्या नेत्याचा किंवा मुख्यमंत्र्यांचा दरारा काय असतो हे नारायण राणेंच्या रुपात पाहिलं असे उद्गार उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी काढले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वरळी येथे आजी – माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन…

कुडाळ शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाने केला प्लॅन

वाहतूक कोंडी संदर्भात आमदार निलेश राणे यांनी दिल्या होत्या सूचना कुडाळ प्रतिनिधीकुडाळ शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अनधिकृत बांधकामे तसेच जड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने प्लॅन बनवायला सुरुवात केली आहे. या संदर्भात आमदार निलेश राणे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या…

सिंधुदुर्गात गौण खनिजाची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाहतूक सुरु

माजी आमदार परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दखल घ्या अन्यथा न्यायालयात व लोकायुक्तांकडे दाद मागणार कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू आणि खडी आणि चिरे मोठ्या प्रमाणात गोवा राज्य आणि कर्नाटक राज्यात वाहतूक केली जात आहे. सदर वाळू वाहतूक करताना एका…

युवतीला इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी एकाला अटक

इंस्टाग्रामवर या शोषल मीडियावरील प्लॅटफॉर्म माध्यमातून युवतीला अश्लील मेसेज पाठवून तिला मानसीक त्रास दिल्या प्रकरणी आरोंदा येथील इसमास सावंतवाडी पोलिसांनी केली अटकेची कारवाई केली आहे. सदर ईसमाचे शिवा गोविंद कोळंबकर (वय ३५, रा. शिपेतुवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याला येथील…

वीस वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग, मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यावर चार वेळा आमदार असणारे माजी पालकमंत्री दीपक केसरकर गप्प का ?

सिंधुदुर्ग मधील स्थानिक जनतेला नको असलेले प्रकल्प लादण्यापेक्षा आपण घोषणा केलेले चष्म्याचा कारखाना व सेटॉपबॉक्स निर्मिती कंपनीचे काय झाले ते जाहीर करावे. गेल्या 30 वर्षातल्या राज्यकर्त्यां कडून आलेल्या वाईट अनुभवांमुळे शक्तीपीठ महामार्गास जनतेचा विरोध: मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. जिल्ह्याच्या जनतेने…

शिरगाव देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी,

चेंगराचेंगरी ७ मृत्यू तर ३० जखमी पणजी : गोव्यामध्ये लैराई देवीच्या यात्रेमध्ये भीषण घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गोव्यातील शिरगाव येथे लैराई देवीच्या यात्रेमध्ये चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिक जण जखमी…

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 11 मे रोजी घेणार दर्शन

सिंधुदुर्ग : मालवण शहरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार दि. 11 मे रोजी दर्शन घेणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी 12:30 ते 1:30 दरम्यान पार पडणार आहे. यावेळी मंत्रिमंडळातील इतर मंत्री देखील उपस्थित…

error: Content is protected !!