पुढील 48 तास धोक्याचे; कोकणात रेड अलर्ट

अवकाळी पावसाचा धुमाकूळ ब्युरो न्यूज: सध्या अवकाळी पावसानं बळीराजाला चांगलेच सतावले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अवकाळी पावसाचा मुक्काम अजून 3-4 दिवस राहणार आहे. या काळात राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना यलो व रेड…