कोकण रेल्वे सोडणार शिमग्यासाठी स्पेशल रेल्वे

ब्युरो न्यूज: उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने विविध मार्गांवर स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्यांचा ओघ पाहायला मिळत आहे. वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. कधी आणि कुठली स्पेशल गाडी?…








