Sindhudarpan

Sindhudarpan

बैलाला धडकून तळेबाजार येथील वाहनचालक गंभीर जखमी

देवगड: तळेबाजारहून देवगडच्या दिशेने दुचाकीने येत असताना अचानक रस्त्यामध्ये आलेल्या बैलाला धडकून तळेबाजार बाजारपेठ येथील आंबा बागायतदार भिकशेठ हरी पारकर (७६, मूळ रा. वरेरी) हे गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी…

नाराज राजन साळवी शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार?

आज थेट पत्रकारांशी संवाद मात्र पक्ष प्रवेशाबद्दल मौन रत्नागिरी: शिवसेनेत अनेकजण पक्षप्रवेश करणार असून त्याची सुरुवात शुक्रवारी रत्नागिरीमधून होत आहे. रत्नागिरीतील माजी आमदार उद्या प्रवेश करणार आहेत. तसेच राज्यातले 10 माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यातील काहीजण हे पश्चिम…

एसटी महामंडळाची “ती” निविदा प्रक्रिया अखेर रद्द

मुंबई: एसटी महामंडळासाठी १३१० बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याची निविदा प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली आहे. भाडेतत्त्वावर बस घेण्यासाठी नव्याने पारदर्शीपणे प्रक्रिया राबवण्याचे आदेश एसटी महामंडळाला देण्यात आले आहेत.निविदा प्रक्रियेत काही विशिष्ट ठेकेदारांवर मेहेरबानी दाखवण्यात आल्याचे समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला…

मोठी बातमी..राजन साळवी यांचा उद्याच शिवसेना शिंदे गटात प्रवेश?

मंत्री उदय सामंत यांचा खळबळजनक दावा रत्नागिरी: मंत्री उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यावर असतानाच उबाठा चे आणि काँग्रेसचे काही मंत्री आपल्या गटात येणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता दावोस दौऱ्यावरून परतल्या नंतर मंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा…

देवगडात पडक्या घरात आढळला अनोळखी व्यक्तिचा मृतदेह

देवगड: देवगड तुळशीनगर येथील एका पडक्या घरामध्ये बुधवारी सायंकाळी पुरूष जातीचा अनोळखी मृतदेह आढळला. देवगडमध्ये या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.बुधवारी सायंकाळी ६ वा. सुमारास स्थानिकांना हा मृतदेह आढळला त्यांनी तात्काळ पोलिसांनी कळविल्यानंतर पोलिस निरिक्षक अरूण देवकर, पोलिस उपनिरिक्षक संतोष…

५०० रुपये द्या आणि १०वीचे गुण वाढवा

कोल्हापूर मधे काही शाळांमधे बोर्डाच्या नियमांचा गैरवापर कोल्हापूर: दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून विविध लोककला, चित्रकला, आणि काही इतरही उल्लेखनीय कामगिरीबद्दल अतिरिक्त १० गुण दिले जातात. बोर्डाच्या या नियमाचा गैरवापर कोल्हापूर मधे होत असल्याची बाब समोर आली आहे.एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहिती…

आता खासगी अंगणवाड्या येणार सरकारच्या नियंत्रणाखाली

बालवाड्यांसाठीही नियमावली तयार करण्याची घोषणा मुंबई: राज्यातील तीन ते सहा वयोगटातील तब्बल 32 लाख 49 हजार मुलं खासगी बालवाडीत शिक्षण घेत आहेत. मात्र, या संस्थांवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने या प्ले ग्रुप्स पार्किंगच्या जागेत, घरांमध्ये किंवा इतर ठिकाणी भरवल्या जात…

ट्रेन मधे आग लागल्याची अफवा अन् काही क्षणातच शरीराचे तुकडे पडले..व्हिडिओ व्हायरल

जळगाव: जळगावमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथे चालत्या रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्याने काही प्रवाशांनी थेट खाली उडी मारली. यात काही प्रवासी समोरून येणार्या रेल्वेखाली येऊन मृत्युमुखी पडले आहेत. नेमकं काय घडलं? जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या…

दावोसमध्ये सामंज्यस करार

महाराष्ट्रात पहिल्याच दिवशी ५ लाख कोटींची गुंतवणूक दावोस: दावोसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात ५ लाख कोटींची गुंतवणूक नोंदवली आहेदावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल रात्री उदघाटन झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321…

लवकरच राज्यात राजकीय भूकंप होणार

मंत्री उदय सामंत यांचा दावोस मधून मोठा दावा दावोस: मंत्री उदय सामंत सद्ध्या दा दौऱ्यावर आहेत.यावेळी त्यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे 4 आमदार आणि 3 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले…

error: Content is protected !!