कसं पाहणार यादीत नाव आहे की नाही? आणि त्यामागील कारण काय?; वाचा ब्युरो न्यूज: यंदाच्या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरलेली लाडकी बहीण योजना खरंतर वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.२१ वर्षाच्या पुढील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.मात्र निवडणुकी दरम्यान ज्या लाभार्थ्यांनी…
ब्युरो न्यूज: राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. तर कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान…
मनोरंजन विश्वात शोककळा मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विवेकलागू यांचं निधन झालं आहे. आज १९ जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या २० जून रोजी विवेक यांच्या पार्थिवावर मुंबईतील अंधेरी परिसरात असणाऱ्या ओशिवरामधील स्मशान भूमीत सकाळी ११ वाजता…
ब्युरो न्यूज: मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढला असून, हवामान विभागाने १९ ते २२ जून या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांत हवामान प्रणाली सक्रीय झाली असून चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव…
अवघ्या दोन महिन्यात दोन अभिनेत्यांचा मृत्यू,तर शूटिंग दरम्यान जहाज कोसळले शूटिंग आधी घेतला होता देवाचा कौल ब्युरो न्यूज: दाक्षिणात्य सुपरस्टार ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा चॅप्टर 1’ या चित्रपटाच्या शूटिंगला ग्रहन लागल्याचे दिसत आहे. कारण या चित्रपटाच्या निर्मात्यांना अडचणींचा सामना करावा लागत…
ब्युरो न्यूज: केदारनाथजवळील गौरीकुंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, पायलटसह 7 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये एका मुलाचाही समावेश आहे. हेलिकॉप्टर डेहराडूनहून केदारनाथला जात होते. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. अहमदाबाद दुर्घटना ताजी असतानाच पुन्हा एक मन हेलावणारी दुर्घटना समोर आली आहे.
२० ते २५ जन वाहून गेल्याची शक्यता पुणे: पावसाळ्याला सुरुवात झाली की हजारो पर्यटकांची पावले वर्षा विहारासाठी मावळ तालुक्यातील अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांकडे वळतात. आज रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रसिद्ध कुंडमळ्याला पर्यटकांनी गर्दी केली होती. येथीलच इंद्रायणी नदीवरील पुलावरून पर्यटक जात असताना…
काय आहेत निकष? जाणून घ्या ब्युरो न्यूज: अंगणवाडी सेविकांसाठी आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. दर महिन्याला अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे.अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे. नुकतीच प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांत सुधारणांबाबत मंत्रालयात एक…
कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट ब्यूर न्यूज: पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, येत्या ३६ तासांत ते अधिक तीव्र होऊन ‘शक्ती’ या चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकणार असून याचा थेट फटका महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला…
अवकाळी पावसाचा धुमाकूळ ब्युरो न्यूज: सध्या अवकाळी पावसानं बळीराजाला चांगलेच सतावले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अवकाळी पावसाचा मुक्काम अजून 3-4 दिवस राहणार आहे. या काळात राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना यलो व रेड…