मुंबई: एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या रकमेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. तीन हजारांहून जास्त एसटी कर्मचाऱयांच्या पगारातून कापलेली 1200 कोटी रुपयांची रक्कम पीएफ ट्रस्टमध्ये भरलेली नाही.ट्रस्टकडे गुंतवणुकीव्यतिरिक्त काहीच रक्कम शिल्लक नसल्याने राज्यातील तीन हजारांहून अधिक कर्मचाऱयांना ऑक्टोबरपासून पीएफची ऍडव्हान्स रक्कम…
सिंधुदुर्ग : कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर लग्नाच्या बंधनात अडकली आहे.बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत अंकितानं लग्नगाठ बांधली. अंकिता आणि कुणाल भगत यांचा विवाहसोहळा कोकणात निसर्गाच्या सानिध्यात एका मंदिरात थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला विद्यमान आमदार व कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी…
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अर्जांची होणार पडताळणी पुणे: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांच्या पडताळणीची. या पडताळणी नंतर अपात्र सुमारे ५ लाख अपात्र महिलांना आपला अर्ज माघारी घ्यावा लागला आहे.अद्यापही निकषांनुसार लाभार्थी महिलांची…
जाणून घ्या तरच मिळतील प्रत्येक महिन्यात पैसे ब्युरो न्यूज: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना चालू झाल्यानंतर अनेक महिला भगिनींनी ह्या योजनेचा लाभ घेतला आहे. यात अनेक अपात्र महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. सध्या अपात्र महिलांची पडताळणी सुरू आहे.…
ब्युरो न्यूज: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघातांचं सत्र सुरूच आहे. दरम्यान आज संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास कणकवली शिवडाव फाट्यावर दोन डंपर मध्ये अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हनी झाली नाही. सविस्तर वृत्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या…
४ भाविकांचा जागीच मृत्यू; ६ जण गंभीर जखमी अयोध्या: महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या मिनी बसचा भीषण अपघात घडला आहे. मिनी बस रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या बिघडलेल्या पर्यटक बसला जाऊन धडकली. या अपघातात ४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर, ६…
मुंबई: कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर सद्ध्या आपल्या लग्नाच्या तयारीत मग्न आहे.अंकिता वालावलकर लग्नानिमित्त सध्या कोकणात आहे. नुकताच अंकिताचा साखरपुडा समारंभ पार पडला तसेच मेहंदी समारंभही मोठ्या थाटामाटात पार पडल्याचं समोर आलं आहे.एकीकडे लगीन घाई सुरू असताना अचानक एक धक्कादायक…
मुंबई: आता तुम्हाला कोणत्याही कार्यालयातून दस्त नोंदणी करता येणार आहे. राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकांना कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार आहे.त्यासाठी एक राज्य एक नोंदणी संकल्पना राबविली जाणार आहे.एक राज्य, एक नोंदणी’ ही पद्धत प्रायोगिक तत्त्वावर मुंबई शहर…
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास विशेष अर्थसहाय्य ब्युरो न्यूज: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्री पदाचा भार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.राज्याची ट्रान्सपोर्ट सिस्टीम बळकट करण्यासाठी अनेक निर्णय घेतले जात आहेत.त्यातच आता ऑटो रिक्षा,…
तब्बल ४२ केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघडकीस मुंबई : राज्यात आजपासून १२ वीच्या बोर्ड परीक्षा चालू झाल्या आहेत.दरम्यान कॉपी मुक्त दहावी बारावीच्या परीक्षांसाठी शिक्षण विभागाने कडेकोट बंदोबस्त केला होता.मात्र कॉपी मुक्त अभियानाच्या या संकल्पनेचे बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी हाती अपयश आल्याचे…