Sindhudarpan

Sindhudarpan

‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो बंद करा

राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची मागणी मुंबई: काही दिवसांपूर्वी युट्यूबर समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये रणवीर अलाहाबादियानं आई-वडिलांबाबत आक्षेपार्ह्य टिप्पणी केली होती. ज्यामुळे देशभरात खळबळ उडालेली. अशातच आता याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अनेक ठिकाणी…

सिंधुदुर्गात सापडली मांसाहारी वनस्पती

दोडामार्ग: कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येते ती कोकणातील विलोभनीय निसर्गकिमया.कोकण म्हणजेच निसर्गाच्या वैविध्यांचे माहेरघर असेच एक विलोभनीय सौंदर्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील केर गावात सापडले आहे.कीटकभक्षी असणाऱ्या वनस्पतींच्या प्रजातीतील ‘ड्रोसेरा बर्मानी’ ही कीटकभक्षी (मांसाहारी) वनस्पती आढळली आहे. त्यामुळे…

संत रोहिदास महाराज उन्नती मंडळ कळसुलीने शिवजयंती केली उत्साहात साजरी

कणकवली: कणकवली तालुक्यातील कळसुली येथे संत रोहिदास महाराज उन्नती मंडळ कळसुली यांच्या विद्यमाने महाराष्ट्र चे आराध्य दैवत श्रीमंत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल सदाशिव चव्हाण आणि उपाध्यक्ष अजित शंकर चव्हाण…

मालवण किल्ले राजकोट येथे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महाराजांचा पुतळा उभारणी कामाचा पायाभरणी सोहळा उत्साहात संपन्न

आ.निलेश राणे यांनी मानले महाराष्ट्र सरकारचे आभार मालवण: मालवण किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य स्वरूपातील तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारणी महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने होत असलेल्या महाराजांचा पुतळा उभारणी कामाचा…

संताप जनक.. शिवरायांच्या जयंतीला राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली…

ब्युरो न्यूज: महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395 वी जयंती आहे.महाराष्ट्रात शिवरायांची जयंती एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरी केली जाते. राज्यातच नाही तर सर्व देशभर शिवरायांची जयंतीचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होतो.आजच्या ३९५ व्या जयंती निम्मित अनेक राजकीय…

मा. आ.वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती साजरी

मालवण: तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भगवे झेंडे, भगवे फेटे, भगव्या शाली परिधान करून छत्रपती…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ब्युरो न्यूज: छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी रोजी 395वी जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना महाराजांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमणाविषयी मोठं भाष्य…

माजगाव कासारवाडा रस्त्यालगत गटारात बेशुद्धावस्थेत आढळला दुचाकीस्वार

सावंतवाडी: मुंबई गोवा जुन्या महामार्गावरील माजगाव कासारवाडा येथे रस्त्यालगत गटारात जखमी होऊन बेशुद्धावस्थेत पडलेला दुचाकीस्वार काही जणांच्या निदर्शनास आला आहे. आज मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी रात्री ८.१५ च्या सुमारास ही घटना घडली. स्थानिकांनी जखमीला त्वरित येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ…

कुडाळ , मालवणला वीज बळकटीकरणाला ५ कोटी ५७ लाख निधी मंजूर

सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत निधी मंजूर कुडाळ तालुक्यात तीन, तर मालवणला सात ट्रान्स्फॉर्मरना मंजुरी सिंधुदुर्गनगरी: सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील वीज यंत्रणा बळकटीकरणासाठी ५ कोटी ५७ लाख एवढा निधी मंजूर झाला आहे.आमदार नीलेश राणे यांनी किनारपट्टीवरील वीज यंत्रणा सुधारण्यासाठी…

फोंडाघाट येथे शिवजयंती उत्सवाचे आयोजन

पालकमंत्री नितेश राणे यांचा होणार प्रतिष्ठान च्या वतीने नागरी सत्कार शिवसाम्राज्य प्रतिष्ठान फोंडाघाटचे आयोजन फोंडाघाट: शिवसाम्राज्य प्रतिष्ठान फोंडाघाट यांच्या वतीने फोंडाघाट मध्ये सलग ८ व्या वर्षी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे, शिवसाम्राज्य प्रतिष्ठान यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिवजयंती उत्सव फोंडाघाट…

error: Content is protected !!