उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्रात सद्ध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहे, त्यातच महायुती व मविआ मधे जागा वाटपावरून नाराजी नाट्य सुरू आहे. अशातच मित्र पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार आणि नाराज नेत्यांची समजूत या सगळ्यांमुळे यंदाची विधानसभा निवडणूक…
यंदाच्या वर्षी ३१ ऑक्टोबर आणि एक नोव्हेंबर या दोन्ही दिवशी अमावास्या आहे. गुरुवारी अमावास्या दुपारी ३ वाजून ५३ मिनिटांनी सुरू होऊन शुक्रवारी सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर ६ वाजून १७ मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळेच लक्ष्मीपूजन कधी साजरे करायचे, याविषयी संभ्रम निर्माण झाला…
कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन २०२४_२५ चा आरघडा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत करण्यात आला असून या आराखड्यास राज्य शासनाकडून उत्कृष्ट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा म्हणून गौरविण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सतीश कुमार खडके (भा.प्र.से) यांच्या…
१ नोव्हेंबर पासून होणार बदल कुडाळ प्रतिनिधी: ऐन दिवाळी सणात कोकण रेल्वे चे वेळापत्रक बदलले असल्यामुळे प्रवशांची तारांबळ उडणार आहे. जर तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल तर मग कोकण रेल्वे चे हे नवीन वेळापत्रक नक्कीच वाचा. करमाळी- लोकमान्य टिळक टर्मिनल…
दीपावलीची माहिती आपल्या घरातील लहान मुलांना नक्की वाचून दाखवा तसेच इतर मित्र परिवारात देखील कॉपी करून शेअर करा!! बहुतेक घरांमध्ये, मुले हे दोन प्रश्न नक्कीच विचारतात की जेव्हा 14 वर्षांच्या वनवासातून प्रभू श्रीराम अयोध्येत परतल्याबद्दल दिवाळी साजरी केली जाते, तेव्हा…
घर पाडून संडास बंधणाऱ्यांची राणेंवर बोलण्याची लायकी नाही भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांचा टोला सोन्याची घरे पाडून मातीचे संडास बांधणाऱ्या उपरकर,सतीश सावंत आणि गौरीशंकर खोतयांची राणे कुटुंबावर बोलण्याची लायकी नाही. नगरपंचायतिच्या निवडणुकी मधे पराभव झालेल्या उमेदवाराचा विधानसभेत प्रचार करावा…
सहा पक्षांकडून किती उमेदवार उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? कुडाळ प्रतिनिधी: आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे महायुती व महविकास आघाडी मधून या वादळी निवडणुकीत कोण उतरणार या बाबत संपूर्ण महाराष्ट्राला उत्कंठा लागून होती. अखेर आज शेवटच्या दिवशी महायुती आणि…
पेंडूरमध्ये आढळले दुर्मिळ फुलपाखरू मालवण प्रतिनिधी: निसर्ग ही अशी देवता आहे जी रोज एक नवं देखणं,मनमोहक रूपडं आपल्या समोर रेखाटत असतो.आणि ह्या गोजिऱ्या रुपात मन गुंतले नाही तर नवलच. कोकणात जणू ह्या नवलाईचे नंदनवनच मोहरलेले असते. मालवण तालुक्यातील पेंडूर (पराड)…
मालवण तालुक्यातील एकमेव मोहरा उबाठाच्या गोटात आमदार वैभव नाईक यांच्या विकास कार्यप्रणालीला प्रेरित होऊन पक्षप्रवेश मालवण प्रतिनिधी: ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेनेला धक्का, कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील एकमेव सरपंच उल्हास तांडेल यांची शिवसेनेला सोडचिठ्ठी. शिवसेनेची मशाल हाती घेतली मालवण तालुक्यातील…
भडगाव धरण आणि वैभव नाईक यांचा परस्पर काही संबंध नाही. प्रचारपत्रकातून खोटा प्रचार थांबवावा, हिंमत असेल तर तुम्ही पत्रव्यवहार जाहीर करा कुडाळ प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सद्ध्या आ.वैभव नाईक यांच्यावर बोचऱ्या टीकांचा मारा होताना दिसत आहे. यातूनच आता योगेश घाडी…