आमदार नितेश राणेंच वक्तव्य महायुतीत कुणी गांभीर्याने घेत नाही
माजी आमदार परशुराम उपरकर यांची टीका आमदार नितेश राणे हे सातत्याने प्रसिद्धीसाठी वाटेल ती वक्तव्य करत आहेत. त्यांची वक्तव्य महायुतीमध्येही कोणी गांभीर्याने घेत नाही. मशीदीवरील भोंगे उतरवण्याचे त्यांचे वक्तव्यही केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केल्याने यांचे पितळ उघडे पडले…