
सलग सहा वर्षांचा स्तुत्य उपक्रम
कुडाळ : कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली युवासेना उपजिल्हाप्रमुख सन्मा श्री संदेश नाईक यांच्या वतीने नेरुर गावातील १५० शेतकऱ्यांना सुधारित संकरित लावण्या जातीचे भात बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले. गेली सहा वर्षे संदेश नाईक यांच्यावतीने नेरुर गावातील शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात येते. यावर्षी देखील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन भात बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत संदेश नाईक यांचे आभार मानले.



1
/
109
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
1
/
109



Subscribe









