कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदाश्रय आश्रम येथे भेट घेऊन.पिंगुळी उबाठा शिवसेना विभागाच्या वतीने आनंदाश्रय आश्रम अणाव संचालक मा.बबन परब आणि विद्या वारंग मॅडम यांच्या कडे वाढदिवसानिमित्त निराधार व्यक्तींना गोड जिलेबी तसेंच बिस्कीट पुढे, जीवनावश्यक वस्तू व कडधान्य सुपूर्द केले. यावेळी मा. बबन परब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. असंच आपल्या वतीने एक मदतीचा हात आमच्या पाठीशी सदैव असूदे व सर्वांचे आभार मानले. त्यावेळी त्यांनी आपल्या आनंदाश्रय आश्रम मध्ये ऐकून दहा निराधार व्यक्तींच्या समावेश आहे. तसेच त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्या पत्नी सविता गोविंदा परब या निराधार व्यक्तींना सकाळचा नाश्ता पासून ते दुपारचं जेवण रात्री जेवण कारण्यास त्याचा मोठा सहभाग आहे. तसेंच विद्या वारंग मॅडम नर्स म्हणून योग्य ती निराधार यांची काळजी घेतात. तसेच बबन परब यांनी त्या निमित्याने सर्वाना आवाहन केले. गाई,गुरे,वासरे,आनंदाश्रय आश्रम मध्ये त्याची जोपासना केली जाईल यावेळी मा ग्रामपंचायत सदस्य भरत परब, मिलिंद परब, बाबल गावडे, पिंगुळी विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, शाखाप्रमुख चेतन राणे, अजय बांदेकर, प्रदीप पुरलकर, पिंगुळी व्यापारी संघटना उपाध्यक्ष दीपक गावडे, माजी युवासेना विभाग प्रमुख हेमंत पिंगुळकर, युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर, शिवसैनिक रामा पिंगुळकर, राजेश टंगसाळी यावेळी उपस्थित होते.

माजी आमदार वैभवजी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उबाठा शिवसेना पिंगुळी विभागाच्या वतीने आनंदाश्रय अणाव येथे धान्य वाटप
1
/
103
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
महाराष्ट्र सरकारचा मच्छीमारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय #niteshrane
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
1
/
103

Subscribe










