वैभववाडी : खड्डा चुकवताना एसटी दगडावर धडकली एसटीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला, वैभववाडी गणपती विसर्जन घाटाजवळ पहाटे ४ वा धाराशिव -पणजी गाडीला अपघात झाला ह्यात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही राष्ट्रीय महामार्गावरील एडगाव इनामदारवाडी येथील पुलाचे काम सुरू आहे त्यामुळे पर्यायी मार्गाने सुरू असून वाहतूक तहसीलदार कार्यालय नाका ते सोनाळी पर्यंत केलेला आहे मातीचा पर्यायी मार्ग या मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत ठेकेदारांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून या खड्यांमुळे आज सकाळी एसटीला अपघात झाला सुदैवाने अनर्थ टळला असून तरी त्याठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे, पर्यायी रस्ता करताना संबंधित ठेकेदाराने सुरक्षिततेची काळजी घेतली नाही मोठ्या वाहनांना या मार्गावरून प्रवास करतान तारेवरची कसरत करावी लागते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










