कलमठ अपक्ष ग्रामपंचायत सदस्या नजराणा शेख भाजपात

आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केला प्रवेश.

कलमठ ग्रामपंचायती च्या ग्रामपंचायत सदस्य नजराना शकील शेख यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला नजराना शेख या कलमान ग्रामपंचायत मध्ये अपक्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या आज आमदनगर यांचा कलमाड गावात गाव भेट कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात सोशल यांनी भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर व विकास क्षमतेवर प्रभावित होऊन आपण भाजप पक्षात प्रवेश करत असल्याचे यावेळी मांजरांना शेख म्हणाले. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, सुनील नाडकर्णी, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, प्रकाश सावंत महेश लाड ,सोनू सावंत ,महेश गुरव, विजय चिंदरकर ,कलमठ ग्रामपंचायत सदस्य पप्पू यादव, नितीन पवार, सुप्रिया मेस्त्री, तेजस लोकरे ,प्रीती मेस्त्री, श्रेयस चिंदरकर ,स्वाती नारकर ,बाबू नारकर ,मिलिंद चिंदरकर , अमजद शेख,बबन गुरव,ज्ञानदेव गुरव, गुरु वर्देकर, आबा कोरगावकर ,परेश कांबळी, अभिजीत गुरव, महेश मेस्त्री, सुरेश वर्देकर, जयराम चिंदरकर, गणेश पुजारे, यश वाळके, कौस्तुभ पुजारे, रुपेश गायचोर, अशोक खाजनवाडकर,अनिल मेस्त्री, सागर पवार, स्वरूप कोरगावकर, राजू नारकर, शरद कुडतरकर, अमित लोके, भूषण खाजनवाडकर, भारती गुरव, अपर्णा बोस, शेखर पेंढुरकर, गौरी साळकर, गोविंद साळकर, सौरभ रावले, किरण ढोलम, विराज मेस्त्री, सचिन वाघेश्री, ईशान फाटक, श्रीकृष्ण आचरेकर आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *