नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने केंद्रीय गृह मंत्रालय, कायदे मंत्रालय आणि भारतीय विशिष्ट आधार प्राधिकरण (UIDAI)च्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत पॅनकार्डप्रमाणेच आता मतदान ओळखपत्र देखील आधार कार्डाशी लिंक करण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.मतदार ओळखपत्रासोबत आता आधार कार्ड लिंक करणे हे बंधणकारक असणार आहे. संविधानाच्या कलम 326, आरपी ॲक्ट आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मतदार कार्डशी आधार लिंकचा निर्णय घेण्यात निवडणूक आयोग आणि UIDAI च्या तांत्रिक तज्ञांच्या चर्चेनंतर मतदार कार्डशी आधार लिंक केले जाणार आहे.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










