ब्युरो न्यूज: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यात गंगा नदीत झालेल्या प्रदूषणावरून टिप्पणी केली होती. तसेच, मी गंगा नदीचे पाणी पिणार नाही, असे म्हटले होते. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर आता मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. एवढीच हिंमत असेल, तर बकरी ईद दिवशी प्रश्न विचारा, असे आव्हान नितेश राणेंनी राज ठाकरेंना दिले आहे.
नेमकं काय म्हणाले नितेश राणे?
नितेश राणे म्हणाले, “बकरी कापून घाण पाणी सोडले जाते, तेव्हा कुणी बोलत नाही. रमजान ईदच्या नावाने मोहम्मद अली रोडवर खाऊन-पिऊन घाण खाली टाकली जाते. सगळे प्रश्न हिंदू समाज आणि धर्माला विचारले जातात. एवढीच हिंमत असेल, तर बकरी ईदच्या वेळी प्रश्न विचारा.”
1
/
104
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
1
/
104


Subscribe










