संतोष हिवाळेकर / पोईप
सिंधुदुर्ग : गुरुवार दिनांक १३ मार्च २०२५ रोजी माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे गोळवण सरपंचांच्या भोंगळ कारभारविरोधात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
तेव्हा सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन. ठाकरे सेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.

Subscribe










