कुडाळ : फेब्रुवारी २०२५ मध्ये हेल्थ इन्शुरन्स मधील कामगिरीबद्दल गौरव गंगावणे यांना स्टार परफॉर्मर ऑफ द मंथ म्हणून गौरवण्यात आले.
यावेळी मॅग्मा जनरल इन्शुरन्स कंपनीचे रिजनल हेड श्री करण महाराणा सर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी सर्व ग्राहकांच्या पाठिंबामुळेच हे शक्य झाले असल्याचे गौरव गंगावणे यांनी सांगितले.