राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूरवसंध्येला चहापानाचा कार्यक्रम संपन्न

मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 च्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते.

यावेळी मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेशजी राणे यांनी उपस्थित राहून मंत्रिमंडळातील इतर सहकारी मंत्री व आमदारांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.

error: Content is protected !!