पोईप (संतोष हिवाळेकर): पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला वाणिज्य संयुक्त कनिष्ठ महाविद्यालय चे वार्षिक स्नेहसंमेलन व विज्ञान प्रयोगशाळा इमारत उद्घाटन सोहळा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी संपन्न होत आहे .कार्यक्रमाचे अध्यक्ष पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल कांदळकर ,उद्घाटक उद्योजक व माजी विद्यार्थी आर डी परब, प्रमुख पाहुणे उद्योजक दत्ता सामंत ,सनदी लेखापाल व माजी विद्यार्थी सुहास पालव ,उद्योजक सुरेश नेरुरकर ,कार्यक्रम पुढीलप्रमाणे सकाळी 10.30 ते 11 वाजता माननीय आर डी परब यांच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या विज्ञान प्रयोगशाळा इमारतीचे उद्घाटन, 11 ते 1 बक्षीस वितरण व आर डी परब यांचा सत्कार सोहळा ,1ते 2 स्नेहभोजन ,दुपारी 2 ते 5 वा विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन पर कार्यक्रम सादर होणार आहेत निमंत्रक सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ केतकी सावंत, पोईप सर्कल संस्था सोसायटी अध्यक्ष अनिल कांदळकर ,मुख्याध्यापक विकास कुंभार, शालेय मुख्यमंत्री अथर्व माधव, सांस्कृतिक मंत्री श्रेया धुरी, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष गोपीनाथ पालव, सेक्रेटरी विलास माधव, खजिनदार महेंद्र पालव ,उपसेक्रेटरी महेश पालव, सदस्य श्रीकृष्ण माधव, श्रीधर नाईक, कमलेश प्रभू, श्री सत्यवान पालव, नामदेव पुजारे, विश्वनाथ पालव व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी.
पोईप हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी
1
/
97
राणेंची हुकुमशाही आम्ही सिंधुदुर्गात चालू देणार नाही - परशुराम उपरकर
शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड. उमेदवारांना प्राधान्य द्या: प्रमोद जठार #pramodjathar #sindhudurg
सिंधुदुर्गात २८ जूनपासून पल्स पोलिओ मोहीम #sindhudurg #polio
सिंधुदुर्गात विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही - परशुराम उपरकर #sindhudurg
ओसरगावचे माजी उपसरपंच प्रदीप तळेकर यांचा ठाकरे सेनेत प्रवेश! #kankavli #osargaon
चंद्रहास राणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कळसुली विभागप्रमुखपदी! #kankavli #kalsuli
तुमच्या आणि माझ्यासाठीच थांबलेत... नितेश राणेंनी मारली चक्क आदित्य ठाकरेंच्या पाठीवर थाप
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कुडाळ यांची गोसेवा #kudal
मंत्री नितेश राणेंनी मानले उदय सामंतांचे आभार #niteshrane #udaysamant
कुडाळ: आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' जलमय #kudal
स्व.श्रीधर नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन सेवाभावी उपक्रमांनी साजरा - shreedhar Naik
...तर आम्ही पाण्यात बसून आंदोलन करणार #kudal #sindhudurg
1
/
97

Subscribe










