माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती चिंताजनक, एम्स रुग्णालयात दाखल

मुंबई: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मनमोहन सिंग यांना 8 वाजताच्या सुमारास एम्सच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.मनमोहन सिंग यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असून त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे.

error: Content is protected !!