कुडाळ खरे : सह्याद्र कुशीत वसलेल्या निसर्गाच्या सानिध्यात पंग्रड गावाच्या श्री स्वयंभू महादेवाचा वार्षिक जत्रोत्सव २० डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे. यानंतर भाविकांना महाप्रसाद दिला.जत्रेच्या दिवशी श्री स्वयंभू चरणी माहेरवाशिनिच्या ओट्या मानवल्या जातात .भाविकांनी जत्रोत्सवास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मानकरी आणि पांग्रड ग्रामस्थांनी केले आहे.