सिंधुदुर्ग : आंबेडकरी चळवळीचे नेते, दलीत पँथर तथा आर.पी.आय चे ज्येष्ठ नेते ऍड. कीर्तीभाऊ ढोले यांनी आर.पी.आय कोकणचे नेते रतनभाऊ कदम यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.
सोमवारी झालेल्या अपघातात रतनभाऊ कदम यांच्या पायाला छोटीशी दुखापत झाली होती. ही बातमी कळताच ऍड. कीर्तीभाऊ ढोले यांनी रतनभाऊंच्या घरी जात त्यांची सपत्नीक भेट घेतली. तसेच त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.