कुडाळ शिवसेना शहर प्रमुख अभिषेक गावडे यांचा “अभिनव” उपक्रम.

स्वखर्चातून कुडाळ शहरात बसून दिल्या स्ट्रीट लाईट.

शिवसेना कुडाळ शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील नागरिकांच्या मागणी नुसार रेल्वे स्टेशन रोड गोधडवाडी, अभिनव नगर, हिंदू कॉलनी अथर्व प्लाझा,केळबाईवाडी, कुडाळेश्वरवाडी, नाबरवाडी ह्या ठिकाणी स्वखर्चातुन स्ट्रीट लाईट बसून देण्यात आले.

error: Content is protected !!