महेंद्रा अकॅडमीचे विद्यार्थी मंदार राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय ज्युनियर क्लार्क पदी निवड झाली आहे. त्यांच्यासाठी महेंद्रा अकॅडमीच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली. त्यांच्या या निवडीबद्दल महेंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी त्यांचे आभार मानून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर मंदार राणे यांनी महेंद्रा अकॅडमीच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.
1
/
93
पणदूर मयेकरवाडी येथे सापडलेल्या अजगराला जीवनदान #kudal #pandur #sindhudurg
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर हे कमिशन एजंट #kudal #sindhudurg
ओंकार हत्ती झोळंबे गावात दाखल #dodamarg #omkarhatti
माझी ओळख ही माझ्या आवशीमुळे
रामेश्वर स्टोअर्स कुडाळ येथे केवा कायपो इंडस्ट्रीजचा शुभारंभ #kudal #marketing #retail
झाराप रेल्वे स्थानकावर सुरू असलेला मायनिंग साठा पूर्णपणे बेकायदेशीर #vaibhavnaik #sindhudurg
बापाशीन एकट्यान काम करायचा आणि तुम्ही बसान खातालात | आवस आणि झिलाची भांडणा
एसीबी चौकशीवर माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया #vaibhavnaik #sindhudurg
पाट - म्हापण रस्त्यावर पहिल्याच पावसात साचलं पाणी #patmhapan
नाटकवेडा सत्तू अर्थात "आवस आणि झिलाची" एक्सक्लुझिव्ह मुलाखत
माझा प्रभाग माझी जबाबदारी गेली कुठे - विलास कुडाळकर #kudal #sindhudurg
रक्तदान करण्याबाबत मंदार गावडे यांचे कळकळीचे आवाहन #blood #bloodbank #sindhudurg
1
/
93


Subscribe










