
कणकवली : मराठा समाजाचे युवा नेते तथा प्रतिथयश उद्योजक प्रताप भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हरकुळ बुद्रुक येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम कोटेश्वर मित्र मंडळ तसेच प्रवीण उर्फ बाळा सावंत यांच्या माध्यमातून पार पडला. गावातील विविध प्राथमिक शाळांमध्ये साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी बाळा उर्फ प्रवीण सावंत यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य चंद्रकांत परब, रामचंद्र सावंत प्रसाद डोंगरे, नीलेश दळवी सीताराम सोहनी, जयदीप सोहनी सुहास जुवेकर, प्रमोद जुवेकर, अशोक जुवेकर, नूतन सोहनी, वैभव सावंत, हरकुल बुद्रुक कोटेश्वर मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
1
/
110
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
1
/
110



Subscribe










