
कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावामध्ये वन्य प्राण्यांनी अक्षरशः धुडगूस घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
वेताळ बांबर्डे गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असून यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. अशातच काल नंदकिशोर परब यांच्या शेतात वन्य प्राण्यांनी अक्षरशः धुडगूस घातल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.


1
/
110
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
1
/
110



Subscribe










