
सावंतवाडी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर सावंतवाडी शहर व परिसरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ‘विठू माऊली’ आणि ‘जय श्री राम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या औचित्यावर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र युवा नेते श्री. विशाल परब यांनी सावंतवाडीमधील विविध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांना भेट देऊन श्री विठ्ठल आणि माऊली रुक्मिणीचे भाविकतेने दर्शन घेतले.
दर्शन घेतल्यानंतर श्री. विशाल परब यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नागरिक आणि भाविक पांडुरंगाच्या नामघोषात तल्लीन होऊन मोठ्या उत्साहाने सोहळ्यात सहभागी झाले होते.
1
/
110
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
1
/
110



Subscribe









