कणकवली : कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या कणकवली येथील मठात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराजांचे आशीर्वाद घेत आपल्या पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी अवधूत मालवणकर, रामदास मांजरेकर, फ्रँकी लोगो, यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी संदेश पारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

1
/
108
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
त्या मगरीला पकडण्यात अखेर यश #कुडाळ #pinguli #sindhudurg
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची पत्रकार परिषद #kudal
घोडगे - सोनवडे घाट रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी अनेक वर्षांच्या मागणीला यश #nileshrane
पिंगुळी भूपकरवाडी येथे आढळली भलीमोठी मगर
1
/
108


Subscribe










