कुडाळ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 301 वी जयंती भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने मोठ्या उत्साहात भाजपा कुडाळ कार्यालय येथे साजरी करण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. रणजित देसाई साहेब, जेष्ठ नेते श्री. राजू राऊळ, श्री. निलेश तेंडोलकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री. बंडया सावंत, मंडल अध्यक्ष श्री. संजय वेंगुर्लेकर, महिला मोर्चा अध्यक्ष सौ.आरती पाटील, जिल्हा पदाधिकारी सौ. आदिती सावंत,सौ. साधना माडये,शहर अध्यक्ष सुनिल बांदेकर, शहर महिला अध्यक्ष सौ. मुक्ती परब, अर्चना घावनळकर, नगरसेवक सौ.ज्योती जळवी,श्री. निलेश परब, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. तन्मय वालावलकर आदी उपस्थित होते.
1
/
108
रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी; ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
त्या मगरीला पकडण्यात अखेर यश #कुडाळ #pinguli #sindhudurg
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची पत्रकार परिषद #kudal
घोडगे - सोनवडे घाट रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी अनेक वर्षांच्या मागणीला यश #nileshrane
1
/
108


Subscribe










