कुडाळ : नेरूर जिल्हा परिषदेचे सदस्य डॅशिंग नेतृत्व रुपेश पावसकर यांची आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत समाजकल्याण समिती व आरोग्य समिती सदस्य पदी बिनविरोध निवड झाली असून त्यांचे अभिनंदन करत असताना मतदारसंघातील लोकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.ही निवड नेरूर मतदारसंघातील लोकांसाठी मोलाची ठरणार आहे कारण रुपेश पावसकर हे नेहमीच प्राधान्याने लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावत असतात तसेच मागासवर्गीय वस्तीतील जनतेसाठी धोरणात्मक निर्णय घेऊन वाडी वस्तीवर सर्व सोयीनियुक्त विकास करण्याचा मानस घेऊन गाव सुजलाम सुफलाम करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो त्यामुळे आता रुपेश पावसकर आपल्या सदस्य पदाचा उपयोग करून लोकांना न्याय देऊन जनहिताचं काम करतील यात शंका नाही असल्याचे मतदारसंघातील कार्यकर्ते व लोकांनी विश्वास दर्शविला आहे.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व आरोग्य समिती सदस्य पदी रुपेश पावसकर यांची नियुक्ती
1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98

Subscribe










