बांदा: सम्यक मित्र मंडळ, बांदा आयोजित 135 व्या आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या खुल्या वक्तृत्व स्पर्धेत जवाहर नवोदय विद्यालय सांगेली, सिंधुदुर्गचा इयत्ता आठवीत शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर याने माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. .स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक अरुण सुतार सर यांनी केले.
नीलला बांदा गावचे उपसरपंच आणि चार्टर अकाउंट श्री. रत्नाकर आगलावे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेसाठी नीलला त्याची आई सौ.गौरी बांदेकर आणि वडील नितीन बांदेकर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.
आतापर्यंत वक्तृत्व कथाकथन, वेशभूषा, गीत गायन,चित्रकला, मॉडेलिंग, हस्ताक्षर यासारख्या अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन नीलने 500 हून अधिक बक्षिसे पटकावली आहेत.
विविध स्तरावरून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे
1
/
93
माझी ओळख ही माझ्या आवशीमुळे
रामेश्वर स्टोअर्स कुडाळ येथे केवा कायपो इंडस्ट्रीजचा शुभारंभ #kudal #marketing #retail
झाराप रेल्वे स्थानकावर सुरू असलेला मायनिंग साठा पूर्णपणे बेकायदेशीर #vaibhavnaik #sindhudurg
बापाशीन एकट्यान काम करायचा आणि तुम्ही बसान खातालात | आवस आणि झिलाची भांडणा
एसीबी चौकशीवर माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया #vaibhavnaik #sindhudurg
पाट - म्हापण रस्त्यावर पहिल्याच पावसात साचलं पाणी #patmhapan
नाटकवेडा सत्तू अर्थात "आवस आणि झिलाची" एक्सक्लुझिव्ह मुलाखत
माझा प्रभाग माझी जबाबदारी गेली कुठे - विलास कुडाळकर #kudal #sindhudurg
रक्तदान करण्याबाबत मंदार गावडे यांचे कळकळीचे आवाहन #blood #bloodbank #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांचे वैभव नाईकांना चोख प्रत्युत्तर #niteshrane #nileshrane #vaibhavnaik
निलेश राणेंच्या आरोपाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे - वैभव नाईक
आमदार निलेश राणेंची स्फोटक पत्रकार परिषद | Nilesh Rane #nileshrane
1
/
93


Subscribe










