मालवण : आडारी गणपती मंदिर येथे नुतन मंदिराचे काम चालू असुन सदर कामास जरीमरी मित्रमंडळाकडुन सामाजिक बांधिलकी जपुन मंदिराच्या कामास देणगी स्वरूपात रक्कम देण्यात आली सदर रक्कम ही अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने सुपुर्द करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष पंकज करंजेकर, विनायक डिचवलकर, ओमकार कामतेकर,ओमकार डोईफोडे, सार्थक डिचवलकर, दुर्वेश डिचवलकर ,विनायक डिचवलकर ,
ऐश्वर्य डिचवलकर , हरेश डिचवलकर,राहुल परब. रोहन फोंडेकर. हार्दिक महाजन.
तुषार धारगळकर पार्थ वस्त.
सुरज भानुशाली. जय वस्त.
हरेशडिचवलकर.संदिपगावकर.
गणेश वस्त.संदेश वस्त.हितेंद्र शिरोडकर चेतन पवार सिद्धेश फोंडेकर मयुर कदम या सर्वांनी मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणुन मंडळाच्या वतीने मदत सुपुर्द केली.
1
/
103
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
महाराष्ट्र सरकारचा मच्छीमारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय #niteshrane
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
1
/
103


Subscribe










