
आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिष्ठानची स्थापना
कुडाळ प्रतिनिधी
आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहरातील कार्यकर्त्यांनी राणे समर्थक प्रतिष्ठांची स्थापना केली असून या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत या राणे समर्थक प्रतिष्ठान मध्ये शिवसेना कुडाळ शहर प्रमुख अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, ॲड. राजीव कुडाळकर, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, चेतन पडते, आनंद अणावकर, प्रथमेश केळबाईकर हे असून लवकरच या प्रतिष्ठानची सदस्य नोंदणी सुरू केली जाणार आहे अशी माहिती शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी दिली.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111



Subscribe










