माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केले अभिवादन
कणकवली – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या “जन्मशताब्दी जयंती” निमित्त कणकवली शिवसेना शाखेत मानवनंदना अर्पण करण्यात आली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी बाळासाहेब यांच्या प्रतिमेस हार अर्पण करूण अभिवादन केले. यावेळी तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, राजू राठोड, सचिन सावंत, नगरसेवक संकेत नाईक, तेजस राणे, धीरज मेस्त्री, राजू राणे, रुपेश आमडोस्कर, महेश कोदे, अरुण परब,अजित काणेकर, रवी भंडारे, लक्ष्मण हन्नीकोड, दिव्या साळगावकर, रोहिणी पिळणकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe










